शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये पोलिसदादांचा पारा चढला, एकमेकांना खुले चॅलेंज

By अण्णा नवथर | Updated: April 20, 2023 16:35 IST

अहमदनगर येथील सावेडी उपनगरातील तोफखाना पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मोठी गर्दी जमली होती.

अहमदनगर: तोफखाना पोलास ठाण्यात रात्र पातळीसाठी नियुक्तीस असलेल्या एका ज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांचा चांगलाच पारा चढला. त्यांनी दुसऱ्या पोलिसदादांना शिविगाळ करत थेट विकत घेण्याचेच चॅलेंज केले. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यातील एका वरीष्ठ अधिकाऱ्यांसमोरच हा प्रकार घडल्याने एकाच गोंधळ उडाला होता. 

अहमदनगर येथील सावेडी उपनगरातील तोफखाना पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी मोटार सायकलवरून काही आरोपी पकडून आणलेले होते. त्यांच्यात चर्चा सुरू होती. दरम्यान पोलिस ठाण्यात रात्र पाळीसाठी नियुक्तीस असलेले पोलिस धावत बाहेर आले. त्यांनी पोलिस ठाण्यातून निघालेली चारचाकी थांबविली.

चारचाकी थांबविताच त्यांनी तु कुठे निघालास, अशी विचारणा करत चालका शेजारी बसलेल्या पोलिसदांदांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. दोन पोलिसांतील हा वाद चांगलाच चिघळला. मोठ- मोठ्याने शिविगाळ आणि ते दोन पोलिसांमध्येच, हा काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी तिथे गर्दी जमली. दरम्यान वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने मध्यस्थी करत  चारचाकीतून एकाला काढून दिले. त्यामुळे वाद निवळला.या वादामागील नेमकं कारण समजू शकलं नाही.

टॅग्स :Policeपोलिस