शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पैसेच कमवायचे तर मंत्री कशाला ठेकेदार व्हा; सुजय विखे यांचा महाविकास आघाडीला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 16:20 IST

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे माझे राजकीय गुरू आहेत. त्यांनी जे सांगितलेला आहे, ते खर आहे. हे एकीकडे सामान्यांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगतात. पण मलईदार खात्यावरून रोज भांडत आहेत. पैसे कमवायचे तर मंत्री होण्यापेक्षा ठेकेदार हा असा टोला महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना लगावला आहे.

 अहमदनगर : ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे माझे राजकीय गुरू आहेत. त्यांनी जे सांगितलेला आहे, ते खर आहे. हे एकीकडे सामान्यांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगतात. पण मलईदार खात्यावरून रोज भांडत आहेत. पैसे कमवायचे तर मंत्री होण्यापेक्षा ठेकेदार हा असा टोला महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना लगावला आहे.अहमदनगर महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीनंतर खासदार विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विख पुढे म्हणाले, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी जे वक्तव्य केले आहे, त्याच्याशी मी सहमत आहे. कुठलाही वैचारिक राजकारणी असेच म्हणेन. कारण ही तिन्ही पक्ष जनतेच्या सेवेसाठी नाहीतर स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र आलेली आहेत. ते जरी एकत्र आले असले तरी तिन्ही पक्षातील खालच्या स्थरातील कार्यकर्ते अजून एकत्र आलेले दिसत नाही. हे तितकेच खरे आहे.  मंत्र्यांच्या कामावरुन त्यांची ओळख निर्माण झाली पाहिजे. पण इथे मात्र महत्त्वाच्या खात्यावरुनच नाराजी नाट्य सुरू आहे.  ते सातबारा कोरा करू, असेही सांगत होते. रोज नवीन जीआर येत आहेत. एखाद्या प्रश्नांवर या तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले नाही तर त्यातून अनेक निर्माण होऊ शकतात, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेBJPभाजपाPoliticsराजकारण