शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगावला जाणारच - आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 06:06 IST

भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला आम्ही जाणार असून आम्हाला कोणी रोखू शकणार नाहीत, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिला.

अहमदनगर : भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला आम्ही जाणार असून आम्हाला कोणी रोखू शकणार नाहीत, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिला.भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला कुणाला सभा घेता येणार नाही, या सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या विधानावर ते म्हणाले, तो बिनडोक आहे़ तो कधी तेथे गेला नाही़ त्यामुळे त्याला भीमा कोरेगाव येथील परिस्थिती माहिती नाही़संसदेत कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिले असते तर ते न्यायालयात टिकले असते़ मात्र राज्य सरकारने मनमानी पद्धतीने आरक्षण देऊन मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडण लावले आहे़ निवडणुकीतून याची कटूता नक्कीच बाहेर पडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.रामदास आठवलेंनी पाच कोटी द्यावेतरामदास आठवले यांनी लवकरच सर्वांच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा होतील, असे विधान केले होते. त्यावर आंबेडकरांनी १५ लाख रुपये देण्यापेक्षा आठवलेंनी आपल्याला पाच कोटी रुपये दिले तर किमान निवडणुकीचा खर्च निघेल, असा टोला लगावला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaharashtraमहाराष्ट्र