होणार पोलीस मी या जिल्ह्याचा!

By Admin | Updated: March 29, 2016 23:40 IST2016-03-29T23:36:44+5:302016-03-29T23:40:01+5:30

अहमदनगर : कागदपत्रांची तपासणी करून पोलीस शिपाई भरती प्रक्रिया नगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मंगळवारपासून सुरू झाली.

I will get this district from the district! | होणार पोलीस मी या जिल्ह्याचा!

होणार पोलीस मी या जिल्ह्याचा!

कोल्हापूर : पंचकुला (चंदीगड) येथे झालेल्या अखिल भारतीय विद्युत मंडळ / वितरण कंपनी कुस्ती स्पर्धेमध्ये ‘महावितरण’च्या कुस्ती संघाने वैयक्तिक कामगिरीत एक रौप्य व तीन कांस्यपदके पटकाविली. विविध वजनी गटांत पार पडलेल्या या अखिल भारतीय स्पर्धेत सुखदेव पुजारी (तंत्रज्ञ), शहर विभाग कोल्हापूर याने ६१ किलो वजनी गटात रौप्यपदक, एस. एस. कुंभार (इस्लामपूर विभाग) याने ९७ किलो वजनी गटात कांस्यपदक, व्ही. व्ही. गायकवाड कनिष्ठ तंत्रज्ञ, विभागीय कार्यालय पुसद (यवतमाळ) याने ८६ किलो वजनी गटात कांस्यपदक, एम. एम. दहिफळे (लातूर) याने ६५ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेत खेळाडूंचे प्रशिक्षक राजाराम जोशीलकर हे होते; तर संघाचे व्यवस्थापक शिरीष काटकर होते. या खेळाडूंना मा.सं.चे कार्यकारी संचालक नीलेश गटणे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, मुख्य अभियंता कोल्हापूर परिमंडलचे शंकर शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: I will get this district from the district!