मी कोणाला विरोधक मानत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:37 IST2021-02-05T06:37:19+5:302021-02-05T06:37:19+5:30
आदिक म्हणाले, ग्रामपंचायत व पंचायतराज यांचे कामे करण्याची एक पध्दत आहे. शासनाची ग्रामपंचयाती ही काम करणारी संस्था असते. ग्रामपंचयातीला ...

मी कोणाला विरोधक मानत नाही
आदिक म्हणाले, ग्रामपंचायत व पंचायतराज यांचे कामे करण्याची एक पध्दत आहे. शासनाची ग्रामपंचयाती ही काम करणारी संस्था असते. ग्रामपंचयातीला मोठ्या प्रमाणात अधिकार देण्यात आले आहेत. गावात जर चांगल्या पध्दतीने कामे करवयाची असेल तर भांडणे-तंटे करू नका. सर्वांनी एकत्र येऊन कामे करून गावला चांगले रूप द्या. राज्यात सरकार आपले आहे. आपल्या कामांना अडचण नाही. तुम्ही कामे काँग्रेस भवनला माझ्याकडे किंवा नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्याकडे नगरपालिकेत काम घेऊन जा. शासकीय योजनाचा लाभ आपणास घेता येईल, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे यांनी केले. आभार शहराध्यक्ष लकी सेठी यांनी मानले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष विजय शिंदे, चंद्रकात संगम, भाऊ डाकले, सोहेल शेख, हर्षल दांगट, राहुल बोंबले, गोपाल वायदिशंकर, सी. वाय. पवार, भागचंद औताडे, अमित हाडके, भाऊसाहेब वाघ, अॅड. जयंत चौधरी, प्रशांत खंडागळे, दीपक निंबाळकर, भाऊसाहेब चोरमल, नंदू पाटील चोरमल, संजय शिंदे, वसंतराव पवार, अविनाश पवार, राजेंद्र पवार, कृष्णा पवार, लक्ष्मण धोत्रे, नामदेव राऊत, निलेश कुंदे, बाळासाहेब ताके, साहेबराव चोरमल, बाळासाहेब इंगळे, ज्ञानदेव ढवले, डॉ. राणा रविशकंर, प्रकाश वाणी, प्रवीण पाटील, जालिंधर औताडे, भरत बोर्डे, नारायण कणसे, श्रीकांत डळे, अनिता बोर्डे, विलास ठोंबरे, अन्सार जहागिरदार, उल्हास जगताप, वाल्मीक आदिक, ज्ञानदेव आदिक आदि उपस्थित होते.