शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात पती- पत्नी गंभीर जखमी; लोणीव्यंकनाथ येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 16:25 IST

जखमींना दौड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. 

श्रीगोंदा (जिल्हा अहिल्यानगर) : दिवाळीचे लक्ष्मीपुजन करुन बाळासाहेब निकम, वैशाली निकम झोपले असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी केलेल्या सशस्त्र हल्यात बाळासाहेब व वैशाली रक्ताच्या थारोळ्यात पडले.  ही घटना लोणीव्यंकनाथ शिवारात अहिल्यानगर ते दौड वरील रेल्वेगेटजवळ मंगळवारी रात्री घडली. जखमींना दौड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. 

 बाळासाहेब निकम हे फुले व फळे विकण्याचा रेल्वे गेट जवळ व्यवसाय करतात.  बाळासाहेब निकम, वैशाली निकम हे पती- पत्नी झोपले असताना दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. चाकू,सत्तुरने वार केले. बाळासाहेब व वैशाली दोघे जखमी झाले. ४० हजाराची रोकड व एक तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.बाळासाहेब यांचा मुलगा बापू हे शेजारच्या खोलीत होते. त्या घराचा दरवाजा उघडला व लक्ष्मीपुजन केलेले तीन हजाराची रोकड लंपास केली आणि महादेववाडीच्या दिशेने दरोडेखोर पायी निघून गेले. लोणीव्यंकनाथ मध्ये गुन्हेगारी वाढली  लोणीव्यंकनाथ परिसरात गेल्या वर्ष भरा पासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पण चोऱ्या टाळण्यासाठी पोलिसांकडून कोणतीही जनजागृती अथवा गुन्हेगारांना जरब बसेल अशी अ‍ॅक्शन घेतली जात नाही. उलट एखादा चोरीची फिर्याद देणेसाठी श्रीगोंदा पोलिसला गेला की कुठून आणले होते पैसे? सोने खरेदीच्या पावत्या आहेत का! तुमचा दरवाजा उघडला होता कि बंद ? असे प्रश्न उपस्थित करुन हिनवले जाते. त्यामुळे चोरी होऊनही पोलिस स्टेशन कडे फिरकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Armed Robbery: Couple Seriously Injured in Loni Vyanknath Attack

Web Summary : In Loni Vyanknath, armed robbers attacked a couple during Diwali, leaving them severely injured. The robbers stole cash and gold jewelry. Locals report rising crime and police inaction.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल