शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावातील दुचाकीच्या शोरूमधील वर्कशॉपला भीषण आग; जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 10:31 IST

आगीवर वेळेत नियंत्रण मिळविल्याने शोरूमच्या मुख्य इर्मारतीस तसेच नवीन दुचाकींना कोणताही धोका झालेला नाही.

अहमदनगर: शहरातील येवला रोड परिसरातील श्रद्धा होंडा या दुचाकीच्या शोरूमच्या वर्कशॉपला आग लागून नुकसान झाल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र मोठे नुकसान झाले आहे.

कोपरगाव शहरातील येवला रोड परिसरात असलेल्या श्रद्धा होंडा दुचाकीच्या शोरूमच्या वर्कशॉपला  रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. कोपरगाव नगरपरिषदेचे आपत्ती व्यवस्थापन कार्यपालन अधिकारी संभाजी कार्ले यांनी आपल्या पथकातील संजय विधाते, कार्तिक मालकर, चेतन गव्हाणे, प्रशांत शिंदे यांच्यासह दोन अग्निशम बंब घेऊन काही मिनिटातच घटनास्थळी दाखल होऊन २५ मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

 या आगीवर वेळेत नियंत्रण मिळविल्याने शोरूमच्या मुख्य इर्मारतीस तसेच नवीन दुचाकींना कोणताही धोका झालेला नाही. मात्र वर्कशॉपच्या शेड व त्यामध्ये बसण्यासाठी असलेली एक कँबीन, दुरुस्तीसाठीचे नवीन स्पेयपार्ट, गाड्यांच्या टाक्यासह वर्कशॉपमधील ईतरही बऱ्याच वस्तू जळून खाक झाल्या आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.

टॅग्स :fireआगAhmednagarअहमदनगर