महिलांनी ओढला हनुमान रथ
By Admin | Updated: April 23, 2016 01:02 IST2016-04-23T00:34:04+5:302016-04-23T01:02:22+5:30
संगमनेर : संगमनेरात मानाच्या हनुमान मिरवणुकीचा रथ शेकडो रणरागिणींनी ओढून ८७ वर्षांची ऐतिहासिक परंपरा शुक्रवारी पुन्हा एकदा जपली.

महिलांनी ओढला हनुमान रथ
class="web-title summary-content">Web Title: Hanuman Ratha is attracted by women