शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा : डॉ. इंद्रकुमार भिसेसह कार्यकर्त्यांचे जेलमध्ये उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 15:16 IST

तालुक्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी जयंती कार्यक्रमादिवशी बहुजन एकता परीषदेचे अध्यक्ष डॉ इंद्रकुमार भिसे यांच्यासह १६ कार्यकर्ते आरक्षणाचा हक्क मागत होतो.

जामखेड : तालुक्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी जयंती कार्यक्रमादिवशी बहुजन एकता परीषदेचे अध्यक्ष डॉ इंद्रकुमार भिसे यांच्यासह १६ कार्यकर्ते आरक्षणाचा हक्क मागत होतो. त्यावेळी झालेल्या गोंधळास आम्ही जसे जबाबदार आहोत त्याचप्रमाणे आयोजक पालकमंत्री राम शिंदे जबाबदार आहेत, त्यामुळे पालकमंत्री शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी बहुजन एकता परीषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी केली आहे. यासाठी भिसे यांच्यासह १६ कार्यकर्त्यांनी जेलमध्ये गुरुवारपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.न्यायालयीन कोठडीत डॉ. भिसे यांनी उपोषण सुरू केले आहे. सबजेलर राजेंद्र माने यांनी या उपोषण कर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले परंतु उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले नाही. तहसीलदार विशाल नाईकवाडी यांनी याबाबत जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांन माहीती कळवली आहे. डॉ. भिसे यांच्या वतीने तहसीलदार यांच्याशी विशाल नाईकवाडी यांच्याशी अ‍ॅड. बाजीराव गावडे, सुरेश भाऊ कांबळे, पांडुरंग मेरघळ, बाळासाहेब कोळेकर, डॉ. शिवाजी देवकाते, विलास देवकाते आदी चर्चा करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडRam Shindeराम शिंदे