लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरला शानदार प्रारंभ

By Admin | Updated: June 3, 2016 23:25 IST2016-06-03T23:10:18+5:302016-06-03T23:25:27+5:30

पहिल्या दिवशीच पालक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Great start of Lokmat Aspire Education Fair | लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरला शानदार प्रारंभ

लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरला शानदार प्रारंभ

पहिल्या दिवशीच पालक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

लोकमतने आयोजित केलेल्या अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरला पहिल्याच दिवसी पालक, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला़ महापौर अभिषेक कळमकर यांनी प्रत्येक शैक्षणिक स्टॉलला भेट देऊन महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमांची माहिती घेतली़ हे प्रदर्शन प्रेमदान चौकानजिकच्या गायकवाड सांस्कृतिक भवन येथे सुरु असून, रविवारपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे़

Web Title: Great start of Lokmat Aspire Education Fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.