शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

कर्नाटक राज्यातील गुन्हेगारांची टोळी पकडली; नेवासा फाटा येथे कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 18:03 IST

दरोड्याच्या तयारीत निघालेल्या कर्नाटक राज्यातील चार गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नगर-औरंगाबाद रोडवरील नागापूर शिवारात ही कारवाई करण्यात आली.

अहमदनगर : दरोड्याच्या तयारीत निघालेल्या कर्नाटक राज्यातील चार गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नगर-औरंगाबाद रोडवरील नागापूर शिवारात ही कारवाई करण्यात आली.देवराज कृष्णप्पा खडमंची, (वय ४५), मारुती शिवकुमार खडमंची (वय १९ राक़र्नाटक), रवी आनंद खडमंची (वय ३५), नागराज देवराज खडमंची (वय १९ सर्व रा़ गुलबर्गा कर्नाटक) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. आरोपींकडून एक मोटारसायकल, स्टिलचा सत्तूर, दोन लाकडी दांडे, पाच मोबाईल असा २२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींनी आधी नेवासा येथून चार लाख रुपयांची चोरी केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ़ सागर पाटील, उपाधीक्षक मंदार जावळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, सहायक फौजदार सोन्याबापू नानेकर, हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब मुळीक, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक रविंद्र कर्डिले, विशाल दळवी, रविकिरण सोनटक्के, अण्णा पवार, शिवाजी ढाकणे, राहुल सोळुंके यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस