महामार्गावरील खड्यांत वृक्षरोपण करून तरुणांची गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:14 IST2021-06-30T04:14:37+5:302021-06-30T04:14:37+5:30

यावेळी तरुणांनी खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून सामाजिक बांधिलकीही जोपासली. तिसगाव येथे वृद्धेश्वर चौक ते शेवगाव रोडपर्यंत महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे ...

Gandhigiri of the youth by planting trees in the rocks on the highway | महामार्गावरील खड्यांत वृक्षरोपण करून तरुणांची गांधीगिरी

महामार्गावरील खड्यांत वृक्षरोपण करून तरुणांची गांधीगिरी

यावेळी तरुणांनी खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून सामाजिक बांधिलकीही जोपासली. तिसगाव येथे वृद्धेश्वर चौक ते शेवगाव रोडपर्यंत महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. हे खड्डे बुजविण्याची ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी केली, परंतु महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे तरुणांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. या आंदोलनात मनोज म्हस्के, महेश लवांडे, शिवसेना नेते शरद शेंदुरकर, अनिल रांधवणे, प्रसाद देशमुख, उदय लवांडे, पंकज मगर, सुमित फिरोदिया, आदित्य गाडेकर, विकास साठे, इम्रान सय्यद, अक्षय लवांडे, भैय्या बोरुडे, सचिन पोकळे. नीलेश गारदे, गणेश भोसले, शिवा मरकड, चाँद तांबोळी, कदीर पठाण, इरशाद शेख, शाहिद पठाण, मुस्ताक शेख, आकाश शिंदे, बंटी नवगिरे, अविनाश शिंदे, राहुल ससाने, नाना पाथरे आदी सहभागी झाले होते.

फोटो आहे

ओळी- कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरील तिसगाव पडलेल्या खड्ड्यांमध्ये तरुणांनी वृक्षारोपण करून गांधीगिरी केली.

Web Title: Gandhigiri of the youth by planting trees in the rocks on the highway