शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ माजीमंत्री म्हणतात.. राज्यात केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 12:27 IST

केंद्र सरकार विविध माध्यमातून शेतकरी, जनतेला सहकार्य करीत आहे. पण राज्य सरकारला सत्तेशिवाय कशाचेही देणे घेणे नाही. सध्याचे राज्य सरकार केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार आहे, अशी टीेका माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी नगरमध्ये केली.

अहमदनगर : केंद्र सरकार विविध माध्यमातून शेतकरी, जनतेला सहकार्य करीत आहे. पण राज्य सरकारला सत्तेशिवाय कशाचेही देणे घेणे नाही. सध्याचे राज्य सरकार केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार आहे, अशी टीेका माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी नगरमध्ये केली.

नगर शहरात शुक्रवारी (दि.२५ सप्टेंबर) पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना प्रा. शिंदे बोलत होते. सहा महिन्याच्या आत अधिवेशन घ्यायचे असते. त्यानुसार राज्य सरकारने दोन दिवस अधिवेशन घेतले. मात्र त्या अधिवेशनात एक पत्रकार आणि एका सेलीब्रेटीवर सरकारने प्रस्ताव आणला. यावरुन या सरकारला जनतेचे काहीदेणे नाही हे दिसून येते. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला तरी अजून कोरोना रुग्णांना सुविधा देण्यास सरकार अपयशी ठरले आहे, असेही प्रा. शिंदे म्हणाले.

काँग्रेस-राष्टÑवादीला चांगलं कळतं की आपण कुठेच नव्हतो. मात्र आता आपण सरकारमध्ये आहोत. त्यामुळे केवळ सरकार पडू द्यायचे नाही. सरकार चालवायचे आणि सरकारमध्ये रहायचे, असेच त्यांचे काम चालू आहे. अतिवृष्टी,  विकास, रस्ते, पिकांचे पंचनामे या प्रश्नावर सरकार बोलण्यास तयार नाही. सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरले आहे. हे विदारक चित्रच सरकारला भविष्यात खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असेही टीका शिंदे यांनी केली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण