अतिवृष्टी झालेल्या शेवगाव तालुक्यातील जनावरांसाठी दिला चारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:26 IST2021-09-06T04:26:04+5:302021-09-06T04:26:04+5:30
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, हरजितसिंह वधवा, प्रीतपालसिंग धुप्पड, प्रशांत मुनोत, सतीश गंभीर, राहुल बजाज, कैलास नवलानी, राजू जग्गी, ...

अतिवृष्टी झालेल्या शेवगाव तालुक्यातील जनावरांसाठी दिला चारा
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, हरजितसिंह वधवा, प्रीतपालसिंग धुप्पड, प्रशांत मुनोत, सतीश गंभीर, राहुल बजाज, कैलास नवलानी, राजू जग्गी, सुनील थोरात, करण धुप्पड, अर्जुन मदान, मन्नू कुकरेजा, आदी उपस्थित होते. निचित यांनी संकटात गरजूंना आधार देण्याचे कार्य घर घर लंगर सेवेने केले. कोरोनाच्या संकटकाळात लंगर सेवेचे सामाजिक कार्य दिशादर्शक ठरले असल्याचे सांगितले. दरम्यान, लंगर सेवेने पाठविलेला चारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शेवगाव तालुक्यातील वडुळे आणि भगूर या दोन गावांसाठी देण्यात आला. लंगर सेवेचे विजय सबलोक व युसूफ शेख यांनी चारा वाटप करण्यासाठी परिश्रम घेतले.
०५ लंगरसेवा
ओळी- घर घर लंगर सेवेच्या वतीने अतिवृष्टी झालेल्या शेवगाव तालुक्यातील जनावरांसाठी चारा पाठविण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित समवेत लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, प्रीतपालसिंग धुप्पड, प्रशांत मुनोत, सतीश गंभीर, राहुल बजाज, कैलास नवलानी, राजू जग्गी, सुनील थोरात, करण धुप्पड, अर्जुन मदान, मन्नू कुकरेजा, आदी उपस्थित होते.