शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार पुरावे सापडले, खेळ बंद करा आणि मराठा आरक्षण जाहीर करा - मनोज जरांगे पाटील 

By अण्णा नवथर | Updated: October 8, 2023 06:04 IST

...सरकारने आता हा खेळ बंद करून तात्काळ मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी मनोज चरणगे पाटील यांनी अहमदनगर येथे केली.

अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी नियुक्त केलेल्या समितीला पाच हजार पुरावे सापडले आहेत. सरकारने आता हा खेळ बंद करून तात्काळ मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी मनोज चरणगे पाटील यांनी अहमदनगर येथे केली.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोजरांगे पाटील यांची शनिवारी रात्री बारा वाजता अहमदनगर येथील नवनागापुर एमआयडीसी येथे सभा झाली. या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले मराठा आरक्षणासाठी सरकारने तीस दिवसांची मुदत मागितली होती. त्यांना आणखी १०  दिवस म्हणजे  ४० दिवसांची मुदत दिली आहे. यातील ३०दिवस  १४ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाले आहेत. आरक्षणासाठी नेमलेली समिती मुंबई, हैदराबाद आणि संभाजीनगर येथे इमानाने फिरते आहे.  

आरक्षणाबाबतचे पाच हजार रुपये या समितीला सापडले असल्याची माहिती मिळालेली आहे. कोणताही कायदा तयार करताना त्यासाठी आधार लागतो. आता पाच हजार पुरावे हाच मोठा आधार असून, त्यानुसार राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे. मराठा समाजाची एकजूट झाली आहे. ही एकजूट जाऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मराठ्या समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. सरकारने सभेसाठी उपस्थित असलेले डोके मोजू नये. त्यांच्या वेतनात समजून घ्याव्यात. असेही जरांगे पाटील म्हणाले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAhmednagarअहमदनगरreservationआरक्षणState Governmentराज्य सरकार