शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

साईसंस्थानवर निवडीसाठी फिल्डिंग; इच्छुक व स्पर्धाही वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 08:20 IST

अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्या पदाधिकाऱ्यांना साई संस्थानमध्ये विश्वस्त पदांसाठी सामावून घेण्यासाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ मिळण्याचीही शक्यता आहे

प्रमोद आहेरशिर्डी (जि. अहमदनगर) : इच्छुक जास्त व मंत्रिपदे मर्यादित असल्याने नाराजी कमी करण्यासाठी विद्यमान सत्ताधाऱ्यांना महामंडळे व शिर्डीसारख्या देवस्थानांचा आधार घ्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीची प्रतीक्षाही संपण्याची चिन्हे आहेत.

अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्या पदाधिकाऱ्यांना साई संस्थानमध्ये विश्वस्त पदांसाठी सामावून घेण्यासाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ मिळण्याचीही शक्यता आहे.  अगोदर अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सतरा जागांसाठी जवळपास पाचशे अर्ज म्हणजे एका जागेसाठी अंदाजे तीस जण इच्छुक आहेत. आता राष्ट्रवादीचे आणखी अर्ज वाढून हा आकडा चाळिशीपार जाण्याची शक्यता आहे. निवडीतील स्पर्धेमुळे सरकारची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सुरेश हावरे यांच्या व्यवस्थापनापूर्वी चार वर्षे व नंतर आमदार आशुतोष काळे यांचा अल्प कार्यकाळ वगळता बहुतेक वेळ संस्थानचा कारभार जिल्हा प्रधान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील तदर्थ समिती बघत आहे. सध्याही तदर्थ समितीच कामकाज पाहत आहे. गेल्या दहा वर्षांत राज्यकर्त्यांना संस्थानवर पूर्ण क्षमतेचे व्यवस्थापन नेमता आलेले नाही. 

टॅग्स :Saibaba Mandirसाईबाबा मंदिरshirdiशिर्डी