शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार,  एक महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 15:53 IST

इंदौर येथील भाविक देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला

नेवासा (जि. अहमदनगर) : अहमदनगर - छञपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा तालुक्यातील वडाळा (बहिरोबा) जवळ कार व आयशर टेम्पोची धडक होवून झालेल्या भीषण अपघात चार जण ठार झाले तर एक महिला जखमी आहे.      रविवार (दि.११) रोजी सकाळी साडे नऊ - दहा वाजेच्या सुमारास अहमदनगर कडून छञपती संभाजीनगरच्या दिशेने जात असलेल्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर कार क्रमांक (एम एच १४.एस सी.९००७)धडकून समोरून येणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक (एम एच ४८ टी ५३१९) ला जोरदार धडक बसल्याने सदर अपघात झाला. 

अपघात एवढा भीषण होता की जागेवर तिघांचा मृत्यू झाला तर एकाचा उपचरापूर्वी मृत्यू झाला असून मृतांमध्ये सर्व पुरुष असून एक महिला जखमी असून त्यांच्यावर नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.  इंदौर येथील भाविक देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला असल्याची माहिती शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र कर्पे यांनी दिली.       अपघाताची माहिती समजताच शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र कर्पे , पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर माळवे,गुलाब मोकाटे,रमेश लबडे यांनी घटनास्थळी भेट देवून अपघातातील मृतांची मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात शववच्छेदनासाठी पाठवून महामार्गावरील वाहतूक सुरुळीत केली.       या अपघातात राहुल परमेश्वर शर्मा (वय २७ वर्ष रा. कलंदी गोल्ड सिटी इंदोर), हर्ष मनोहर शर्मा (वय १८ रा.रतलाम, मध्यप्रदेश) ,योगेश परमेश्वर शर्मा (वय २४ वर्ष रा.कुंडली जिल्हा धार,मध्य प्रदेश), अविनाश मंडलेचा ( वय २५ वर्ष रा.महालक्ष्मी हिवरे,ता.नेवासा जि.अहमदनगर) हे मयत झाले आहेत.

 राणू परमेश्वर शर्मा (वय २६ वर्ष रा.गोल्ड सिटी इंदोर),या जखमी असून त्यांच्यावर नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र कर्पे यांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात