विसपुते सराफांच्या फॅशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:11+5:302021-06-29T04:15:11+5:30
कोपरगाव : येथील प्रसिद्ध विसपुते सराफी पेढीच्या वन ग्रॅम अर्थात फॉर्मिंगचे दागिने आणि फॅशन ज्वेलरी महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात झाले. ...

विसपुते सराफांच्या फॅशन
कोपरगाव : येथील प्रसिद्ध विसपुते सराफी पेढीच्या वन ग्रॅम अर्थात फॉर्मिंगचे दागिने आणि फॅशन ज्वेलरी महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात झाले. महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करून अनोखा पायंडा विसपुते सराफ यांनी पाडला.
छोटेखानी उद्घाटन समारंभात फॉर्मिंगच्या दागिन्यांमध्ये लाँग गंठण, टेम्पल नेकलेस, पोहे हार, पाटल्या, बांगड्या, रोझ नेकलेस, शाही हार, पिकॉक नेकलेस, लक्ष्मी हार, मोहनमाळ आणि फॅशन ज्वेलरीच्या कलर स्टोन नेकलेस ऑक्साईड नेकलेस, स्टोन नेकलेस, ऑक्साईड लक्ष्मी हार, मोती बँगल्स, फॅन्सी हार, कुंदन हार ठेवण्यात आले आहेत.
सोनाली अहिरे, छाया जाधव, उषा मैंदड, वैशाली गायकवाड, संध्या पवार, सपना भंडारी, अश्विनी जाधव, संगीता निकम, मनीषा गिरमे, शीतल होन, सोनाली गोऱ्हे, प्रतीक्षा महाजन, शोभा मोरे, ज्योती मोरे, तब्बसुम पठाण, संगीता फटांगरे, मोनाली शिंदे, हर्षदा जाधव, वर्षा झावरे, अर्चना शिवदे, कल्पना मेढे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रास्तविक सोनाली गोरे यांनी केले. पूनम विसपुते आणि प्रिया खरोटे यांनी कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन आनंद क्षेमकल्याणी यांनी केले. यावेळी पेढीचे संचालक दीपक विसपुते, यश विसपुते उपस्थित होते.
-------
फोटो आहे : विसपुते सराफी पेढीच्या फॅशन ज्वेलरी महोत्सवप्रसंगी महिला.
-------