शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये बनावट नोटांचा छापखाना; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 23:15 IST

शहरातील कोठला परिसरातील वंजार गल्ली येथे झेरॉक्सच्या दुकानात चक्क बनावट नोटा तयार केल्या जात असल्याचे समोर आले आहे. 

अहमदनगर : शहरातील कोठला परिसरातील वंजार गल्ली येथे झेरॉक्सच्या दुकानात चक्क बनावट नोटा तयार केल्या जात असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजता पोलिसांनी या दुकानावर छापा टाकून दोघांना अटक करत ४१ हजार रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.वंजार गल्लीतील झेरॉक्सच्या दुकानात बनावट नोटा तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. मिटके यांच्यासह तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांच्या पथकाने या झेरॉक्सच्या दुकानात छापा टाकून तपासणी केली. यावेळी दुकानात लपवून ठेवलेल्या १००, २००, ५०० व २ हजार रूपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. कलर झेरॉक्स, प्रिंटर व कॉम्प्युटरच्या माध्यमातून या बनावट नोटा तयार केल्या जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी बनावट नोटांसह या नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे. या दुकानात कधीपासून बनावट नोटा तयार केल्या जात होत्या तसेच या नोटांचे कुठे वितरण केले जात होते याबाबत पोलीस ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी करत आहेत. पुढील तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत आरोपींची नावे उघड केली नव्हती. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तसेच नगर शहरात इतर कुठे अशा पद्धतीने नोटा तयार केल्या जातात का याचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, या बनावट नोटा चलनात आणल्या आहेत का? याबाबतही माहिती घेतली जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कॉन्स्टेबल राम सोनवणे, अभिजित अरकल, खंडागळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी