ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:47 IST2021-09-02T04:47:12+5:302021-09-02T04:47:12+5:30
तृतीय वर्षातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातून अनुराधा पंडित (९०.४७ टक्के) हिने प्रथम क्रमांक पटकावला. तृतीय वर्षातील संगणक विभागातील वैष्णवी जगदाळे (९०.४६ ...

ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट निकाल
तृतीय वर्षातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातून अनुराधा पंडित (९०.४७ टक्के) हिने प्रथम क्रमांक पटकावला. तृतीय वर्षातील संगणक विभागातील वैष्णवी जगदाळे (९०.४६ टक्के) हिने द्वितीय क्रमांक मिळविला. संगणक विभागातील विनायक कापसे (९०.१७ टक्के) याने तृतीय क्रमांक मिळविला. इलेक्ट्रॉनिक्स विभागात द्वितीय वर्षातील समीर शेख (८०.८९ टक्के) आणि तृतीय वर्षातील मुंगसे सौदामिनी (८३.१२ टक्के) स्थापत्य विभागात तृतीय वर्षातील यश रोबेवर (८५.८९ टक्के), तृतीय वर्षातील सुजित अंबाडे (८३.९५ टक्के), आणि द्वितीय वर्षातील अक्षय बदादे (८१.८८ टक्के) मेकॅनिकल विभागात द्वितीय वर्षातील आशिष द्विवेदी (८५.६३ टक्के), तृतीय वर्षातील अभीजय वैष्णव (८४.१५ टक्के) आणि प्रसन्न दरंदले (८१.७९ टक्के) संगणक विभागात तृतीय वर्षातील परेश जावळे (८९.८३ टक्के), तृतीय वर्षातील प्रगती दहिफळे (८९.१३ टक्के) या सर्व विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा. वैभव दुधे, प्रा. सुरज काळे, प्रा. विनोद भालेकर, प्रा. योगेश मानळ, आदींचे मार्गदर्शन लाभल्याचे प्राचार्य एच. जे. आहिरे यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष संस्थापक डॉ. सुरेश बेल्हेकर व संचालिका डॉ. रंजना बेल्हेकर आणि प्राचार्य एच.जे. आहिरे यांनी गुणवंतांचे कौतुक केले.