शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दहावी परीक्षा : हात धुवूनच केला विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 13:22 IST

राज्य मंडळाच्या आदेशान्वये, पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रामनाथ कराड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर येणाºया प्रत्येक दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात दाखल होण्यापूर्वी हँड वॉश उपलब्ध दिले आहे. विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुवूनच परीक्षेसाठी वर्गात प्रवेश दिला.

शेवगाव : राज्य मंडळाच्या आदेशान्वये, पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रामनाथ कराड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर येणाºया प्रत्येक दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात दाखल होण्यापूर्वी हँड वॉश उपलब्ध दिले आहे. विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुवूनच परीक्षेसाठी वर्गात प्रवेश दिला. माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाच्या (पुणे) वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सध्या परीक्षा सुरु आहेत. त्यानुसार शनिवार (दि.२१) सकाळी ११ वाजता इतिहास व नागरिक शास्र या विषयाच्या पेपरला सुरवात झाली. तालुक्यातील ८ केंद्र व २ उपकेंद्रात ४ हजार ७७५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यासाठी ३२५ पर्यवेक्षक, सुमारे २०० इतर कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आलेली आहे. शनिवारी सकाळी पेपर सुरू होण्यापूर्वी राज्य मंडळाच्या आदेशानुसार परीक्षार्थींना तालुक्यातील सर्व केंद्रात प्रवेश देताना स्वच्छ हात धुवूनच आता प्रवेश देण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हँड वॉश, सॅनिटायझर उपलब्ध करून दिले होते. हात स्वच्छ धुऊन मुलांनी वर्गात प्रवेश केला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाStudentविद्यार्थी