शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

ईडी, सीबीआय राजकारणाची नवी स्टाईल : सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 15:27 IST

यापूर्वी कधी ईडी, सीबीआयची नावे कधी ऐकली नव्हती. भाजप सरकार सत्तेवर आले, तेव्हापासून हे प्रकार सुरू झाले आहेत.

अहमदनगर : यापूर्वी कधी ईडी, सीबीआयची नावे कधी ऐकली नव्हती. भाजप सरकार सत्तेवर आले, तेव्हापासून हे प्रकार सुरू झाले आहेत. नेत्यांना नोटिसा देण्याचे जणू वारच ठरले आहेत. ईडी व सीबीआय ही नवी संस्कृती महाराष्ट्राच्या राजकारणात रुजविजली जात आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नगर येथे केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुसंवाद यात्रेनिमित्त आज खासदार सुप्रिया सुळे नगर दौ-यावर आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ त्यावेळी त्या बोलत होत्या.भाजप सरकारकडून ईडी व सीबीआयचा गैरवापर सुरू आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे़ गेल्या सहा वर्षात त्यांना घोटाळे दिसले नाही का ? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दडपशाहीचे राजकारण भाजप सरकारने सुरू केले आहे़ विरोधात बोलणा-यांच्या घरी नोटिसा धाडल्या जात आहेत़ सरकारकडे बहुमत आहे, तर मग भिती कशाची वाटते़ काँग्रेस आघाडीही १५ वर्षे सत्तेत होती़ पण, अशी वैयक्तिक कटुता कधी आली नाही, असेही सुळे म्हणाल्या.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपा