दलितमित्र प्रभाकर रुपवते यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 12:55 IST2019-04-29T12:54:38+5:302019-04-29T12:55:23+5:30

जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे माजी सभापती, जिल्हा काँगे्रसचे माजी अध्यक्ष ‘दलितमित्र’ प्रभाकर रुपवते यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.

Duttmitra Prabhakar Rupate passed away | दलितमित्र प्रभाकर रुपवते यांचे निधन

दलितमित्र प्रभाकर रुपवते यांचे निधन

अहमदनगर : जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे माजी सभापती, जिल्हा काँगे्रसचे माजी अध्यक्ष ‘दलितमित्र’ प्रभाकर रुपवते यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी ५ वाजता नगर येथील अमरधाम येथे होणार आहे.
रूपवते हे नगर जिल्ह्यातील दलित चळवळीतील अग्रणी नेते होते. जिल्हा बँक उपाध्यक्ष, इंटकचे जिल्हाध्यक्ष यासह अनेक विविध पदे त्यांनी भुषविली. रूपवते काका या नावाने ते जिल्ह्यात परिचित होते.

Web Title: Duttmitra Prabhakar Rupate passed away