येमेनची राजधानी साना येथे इस्रायली हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू झाला. हुथी संघटनेने याबाबत माहिती दिली. गाझावरील इस्रायली कारवाईच्या निषेधार्थ इराण समर्थित हुथी इस्रायलवर हल्ला करत आहेत. ...
'आतापर्यंत ३ कोटींहून अधिक आयटीआर दाखल झाले आहेत. कृपया १५.०९.२५ पूर्वी ई-फायलिंग पोर्टलवर मूल्यांकन वर्ष २०२५-२६ साठी तुमचा आयटीआर दाखल करा आणि ई-पडताळणी करा' असा एसएमएस आयकर विभागाकडून पाठवण्यात येत आहे. ...
जरांगेंची भाषा गावगड्याची नसून नीचपणाची आणि मुजोरपणाची आहे. जरांगेंचे लाड बंद करा, त्यांना उचलून अटक करा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ...
September Astro: यंदा सप्टेंबर २०२५ ची सुरुवात गौराईच्या आशीर्वादाने होत आहे, याच महिन्यात पितृपक्ष आणि नवरात्रही येत आहे. त्याबरोबरच भद्रा राजयोगामुळे हा संबंध महिना ९ राशींसाठी सुखाचा काळ घेऊन येत आहे. ...