शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नको मित्रा येऊ रस्यावर.. तहसीलदारांची काठी बसेल पाठीत...!; श्रीगोंद्यातील तहसीलदार , पोलीस आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 11:29 IST

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने जमावबंदीचे आदेश केले आहेत. असे असताना श्रीगोंदा शहरात काही मोटारसायकलस्वार मोकाटपणे फिरतात. अशा मोकाटांच्या माथी काठी मारण्याची भूमिका श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी घेतली आहे.

बाळासाहेब काकडे/ श्रीगोंदा : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने जमावबंदीचे आदेश केले आहेत. असे असताना श्रीगोंदा शहरात काही मोटारसायकलस्वार मोकाटपणे फिरतात. अशा मोकाटांच्या माथी काठी मारण्याची भूमिका श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी घेतली आहे. त्यामुळे मोकाट फिरणा-यांना तहसीलदारांची चांगलीच दहशत बसली आहे.    श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी श्रीगोंद्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट  केली आणि नुसते कागदी आदेश देऊन मोकळे न होता कायदा मोडणारांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी एक पाऊल पुढे आहेत. तहसीलदार महेंद्र महाजन हे सकाळी दहा वाजता रस्यावर येऊन जमावबंदीचा आढावा घेतात. चार चाकी वाहने मोटारसायकलीची तपासणी करतात. यामध्ये काही मोकाट फिरणारे आढळले तर त्यांना चांगला चोप देतात.  त्यांना पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व पोलिसही चोप देण्यासाठी मदत करतात. त्यामुळे श्रीगोंद्यात मोकाट फिरणा-यांना आळा बसला आहे. तहसीलदार महेंद्र महाजन यांची काठी कधी पाठीत बसेल याचा नेम नाही. त्यामुळे रस्त्यावर येणारांची संख्या कमी झाली आहे. 

 कारोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी शासनाने राज्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे सर्वांनी घरात बसणे आवश्यक आहे. तरी काही महाभाग कारण नसताना रस्त्यावर येतात. चौकात बसतात. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजत नाही म्हणून अशा नाठाळांच्या माथी ना विलाजाने काठी मारावी लागत आहे.-महेंद्र महाजन, तहसीलदार, श्रीगोंदा. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसHealthआरोग्य