शासकीय रुग्णालयाला १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:16 IST2021-05-31T04:16:26+5:302021-05-31T04:16:26+5:30

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य ...

Donation of 10 Oxygen Concentrator Machine to Government Hospital | शासकीय रुग्णालयाला १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनची भेट

शासकीय रुग्णालयाला १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनची भेट

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाख, संचालक लक्ष्मणराव कुटे, मोहनराव करंजकर, आर. बी. रहाणे, भास्करराव सिनारे, विलासराव वर्पे, गंगाधर चव्हाण, बाबासाहेब गायकर, विलास कवडे, संतोष मांडेकर, अण्णासाहेब राहींज, पांडुरंग सागर, माणिक यादव, राजेंद्र चकोर, सुभाष आहेर, प्रतिभा जोंधळे, ताराबाई धुळगंड, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरीया, डॉ. प्रदीप कुटे आदी यावेळी उपस्थित होते.

महसूल मंत्री थोरात म्हणाले, कोरोनाच्या संकटात अनेक सहकारी, सेवाभावी संस्था यांनी मोठी मदत केली आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनमुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांना लाभ होणार आहे. हा उपक्रम इतरांसाठी दिशादर्शक आहे.

-------------

Web Title: Donation of 10 Oxygen Concentrator Machine to Government Hospital