ज्ञानेश्वरांची सूत्रे सेना महाराजांनी समाजात रुजवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST2021-09-05T04:25:44+5:302021-09-05T04:25:44+5:30
कुकाणा (ता. नेवासा) येथील महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ संचलित संत सेना महाराज ग्रुप यांच्या वतीने आयोजित केलेल्या संत सेना ...

ज्ञानेश्वरांची सूत्रे सेना महाराजांनी समाजात रुजवली
कुकाणा (ता. नेवासा) येथील महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ संचलित संत सेना महाराज ग्रुप यांच्या वतीने आयोजित केलेल्या संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नाभिक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रंगनाथ पंडित, नांदूर शिकारी तंटामुक्तीचे अध्यक्ष रख्माजी लिपणे, डॉ. सुभाष भागवत, अध्यापक अनिल गर्जे, जिल्हा संघटक अशोक पंडित, अर्जुन पंडित, बबन पंडित, नाभिक समाज सेवक संजय वाघ, शरद कदम, संदीप वाघ, सुभाष पंडित ग्रुपचे अध्यक्ष सचिन पंडित, उपाध्यक्ष सचिन पवार, संजय बोरुडे, राजेंद्र सोनवणे, किशोर गायकवाड, गणेश कदम, योगेश पंडित, ज्ञानेश्वर पंडित, अक्षय कदम, किरण राऊत, शिवम पंडित, अनिकेत बिडवे, ऋषीकेश पंडित, नीलेश वाघमारे, गणेश वाघ, गौरव पंडित आदी उपस्थित होते. जिल्हा नाभिक युवा सेना संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पंडित यांनी प्रास्ताविक केले. गोकुळ वाघमारे यांनी आभार मानले.