शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासाठी जिल्हा मराठा शिक्षण संस्था मुख्यमंत्री निधीसाठी ५० लाख देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 13:07 IST

कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी नगर जिल्ह्यातील जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेने मुख्यमंत्री निधीसाठी ५० लाख रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे व सचिव जी. डी. खानदेशे यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.

अहमदनगर : कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी नगर जिल्ह्यातील जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेने मुख्यमंत्री निधीसाठी ५० लाख रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे व सचिव जी. डी. खानदेशे यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.संस्थेचे विश्वस्त, कार्यकारिणी, पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व मिळून हा निधी देणार आहेत. कोरोनाचे संकट हे मोठे आहे. यात सर्वसामान्य व कष्टकरी माणसांवरही संकट आले आहे. अशावेळी सर्वांनी सरकारच्या पाठिशी उभे राहणे व सर्वसामान्य माणसांना दिलासा देणे आवश्यक आहे. या बांधिलकीतूनच संस्थेच्या पदाधिका-यांनी व कर्मचाºयांनी मिळून आपला सहयोग देण्याचा निर्णय घेतला असल्याचे झावरे यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEducationशिक्षणfundsनिधीcorona virusकोरोना वायरस बातम्या