जिल्हा सहकारी बॅंक : शिवाजी कर्डिले, उदय शेळके, प्रशांत गायकवाड, अंबादास पिसाळ विजयी, भाजप व आघाडीला प्रत्येकी दोन जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 11:35 IST2021-02-21T10:33:12+5:302021-02-21T11:35:22+5:30
अहमदनगर: जिल्हा सहकारी बॅकेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला दोन तर महाविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या. कर्जतचे अंबादास पिसाळ अवघ्या एका मतांनी निवडून आले.

जिल्हा सहकारी बॅंक : शिवाजी कर्डिले, उदय शेळके, प्रशांत गायकवाड, अंबादास पिसाळ विजयी, भाजप व आघाडीला प्रत्येकी दोन जागा
अहमदनगर: जिल्हा सहकारी बॅकेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला दोन तर महाविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या. कर्जतचे अंबादास पिसाळ अवघ्या एका मतांनी निवडून आले.
जिल्हा सहकारी बॅकेच्या चार जागांसाठी झालेल्या मतदानाची रविवारी सकाळी मतमोजणी झाली. निकाल असा.
*विविध कार्यकारी सोसायटी :*
*पारनेर* - उदय शेळके (विजयी, मतदान- 99
रामदास भोसले -6 मते
*नगर* - शिवाजी कर्डिले ( विजयी- 94 मते)
सत्यभामा बेरड -15 मते
*कर्जत* - अंबादास पिसाळ (विजयी-37)
मीनाक्षी साळुंके-36
*बिगरशेती संस्था*
प्रशांत सबाजी गायकवाड ( विजयी- 763)
दत्ता पानसरे - 574