सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना धनादेशाचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST2021-07-25T04:19:06+5:302021-07-25T04:19:06+5:30
पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात १९ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना व त्यांच्या वारसांना ८४ लाख रुपयांचे धनादेश वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी ...

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना धनादेशाचे वितरण
पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात १९ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना व त्यांच्या वारसांना ८४ लाख रुपयांचे धनादेश वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरसेवक राजेंद्र पवार, मुक्तार शहा, रवी पाटील, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष अल्तमश पटेल, कामगार नेते दीपक चरण चव्हाण, रईस जहागीरदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष सैफ शेख, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.
रमेश मोहन अपील, माणिक जाधव, शेख महंमद सादिक आब्बास, दगडू शेळके, किसन जाधव, किशोर पापा झिंगारे, रमेश प्रधान, पोपट देवक, लक्ष्मण लोखंडे, विमल जाधव, गीता अशोक चव्हाण, रेणुका नंदू गायकवाड, सविता अशोक काबले, साहेबराव भिवसाने, संगीता मगर, सुंदर मागो मगर, अशोक शेटे, रमाशंकर यादव, सविता कांबळे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना धनादेश देण्यात आले.
२४ नगरपरिषद