
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
मुख्यमंत्र्यांच्या या भेटीनंतर सुनील तटकरे आणि भाजपाचे मुंबई निवडणूक प्रभारी मंत्री आशिष शेलार यांच्यातही बैठक झाली. ...

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
हे प्रकरण एक महागडा बुलगारी ज्वेलरी सेट अत्यंत कमी किंमतीत खरेदी केल्याशी संबंधित असून या प्रकरणामुळे पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
या नेटवर्कच्या माध्यमातून रशिया कच्चे तेल विकून युक्रेन युद्धात पैसे जमा करते. युक्रेनने याआधीही काळ्या समुद्रात अशा जहाजांना टार्गेट केले आहे. ...

पुणे :ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Sanjog Waghere BJP: ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंनी महापालिका निवडणूक जाहीर होताच मोठा निर्णय घेतला. ...

महाराष्ट्र :“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Congress Vijay Wadettiwar: सरकारने SIT नेमली तरी ते पुरेस नाही. विदर्भ आणि मराठवाडा जिल्ह्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे नेतृत्वाखाली टीम करून हे रॅकेट पकडले पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

महाराष्ट्र :“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
Shiv Sena Shinde Group News: स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकीय फायद्यासाठी शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोप या महिला नेत्यांवर करण्यात आला होता. ...

आंतरराष्ट्रीय :"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
आता टॅरिफ आपला सर्वात आवडता शब्द नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे... ...

महाराष्ट्र :अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट? जागांवर तडजोड नाही; शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना
शहरात राष्ट्रवादीचे आमदार असल्याने महापालिकेत आम्हीच 'बाहुबली' असे सांगत कमी जागा नकोत असा पदाधिकाऱ्यांचा सूर आहे ...

फिल्मी :"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
शाहरुख खानने का केला होता राधिका आपटेला मेसेज? ...

जळगाव :'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
भाजपामध्ये अजून काही जणांचा प्रवेश होणार आहे, मात्र तिकीट वाटपावरून होणारी नाराजी पाहता हे प्रवेश तूर्तास थांबवण्यात आलेले आहेत. ...

व्यापार :Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Google Credit Card: हे कार्ड थेट युजर्सच्या UPI अकाऊंटशी जोडलं जाऊ शकतं, ज्यामुळे व्यापाऱ्यांना केले जाणारे पेमेंट UPI द्वारे क्रेडिटवर करणं शक्य होणार आहे. ...
