शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांसाठी हवामानाबद्दल प्रतिकारक असे तंत्रज्ञान विकसित करणार-डॉ. लाखनसिंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 17:44 IST

भविष्यात हवामान बदलातून संकटे निर्माण होत राहतील. शेतक-यांसाठी हवामानाबद्दल प्रतिकारक असे तंत्रज्ञान विकसित होण्यावर भर दिला जाणार आहे, असे मत असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे पुणे विभागीय संचालक डॉ. लाखनसिंग यांनी केले.

बाभळेश्वर : राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर हवामान बदलाच्या परिणामांची चर्चा सुरू आहे.  केंद्र सरकारच्या या राष्ट्रीय प्रकल्पातून चांगले निष्कर्ष समोर आले आहेत. या फलितांच्या आधारे राज्यस्तरावर पोक्रा नावाने प्रकल्प सुरू झाला आहे. भविष्यात हवामान बदलातून संकटे निर्माण होत राहतील. शेतक-यांसाठी हवामानाबद्दल प्रतिकारक असे तंत्रज्ञान विकसित होण्यावर भर दिला जाणार आहे, असे मत असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे पुणे विभागीय संचालक डॉ. लाखनसिंग यांनी केले.बाभळेश्वर (ता.राहाता)  येथे आयोजित हवामान बदलावर आधारित राष्ट्रीय प्रकल्पातील कृषी विज्ञान केंद्राच्या विभागीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी कानपूर कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. आर. के. सिंग, केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्था  हैदराबाद येथील निक्रा प्रकल्पाचे समन्वयक डॉ. जेव्हीएनएस प्रसाद, केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम हेंद्रे, बाभळेश्वरच्या निक्रा प्रकल्पाचे  समन्वयक शैलेश देशमुख उपस्थित होते.   भारतामध्ये सध्या शंभराच्यावर कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान बदलावर आधारित प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामध्ये नैसर्गिक साधन व्यवस्थापन, पीक पद्धती, बीज बँक, चारा बँक, फलोत्पादन असे घटक आहेत. हा प्रकल्प २०११ पासून सुरू आहे. आज प्रकल्पातून अनेक चांगले तंत्रज्ञान निष्कर्ष बाहेर आले आहेत. आता राज्याच्या संबंधित विभागाद्वारे यांचा व्यापक प्रचार प्रसार होणे आवश्यक आहे, असेही डॉ. लाखनसिंग यांनी सांगितले.  

टॅग्स :RainपाऊसAhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी