डेंग्यूसदृश आजाराने दोन महिलांचा मृत्यू
By Admin | Updated: September 20, 2016 00:14 IST2016-09-20T00:11:27+5:302016-09-20T00:14:41+5:30
राहुरी : राहुरी तालुक्यात डेंग्यूसदृश आजाराने दोन महिलांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर पुणे येथील रूग्णालयात उपचार सुरू होते.

डेंग्यूसदृश आजाराने दोन महिलांचा मृत्यू
class="web-title summary-content">Web Title: Dengue-related illness causes death of two women