शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने नगरमधील पाडापाडीचा वस्तुनिष्ठ अहवाल मागविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 06:35 IST

मुंबई येथील बैठकीत निर्णय : भाजपच्या पराभूत आमदारांनी केले विखेंना लक्ष्य

अहमदनगर : भाजपच्या पराभूत आमदारांनी विखेंविरोधात केलेल्या तक्रारींवर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचा आदेश शुक्रवारी दिला. भाजपचे पक्ष संघटक विजय पुराणिक हे भाजपच्या नगर जिल्ह्यातील पाडापाडीचा अहवाल श्रेष्ठींना सादर करणार आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे माजी मंत्री राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील पराभवाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. बैठकीस माजी मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, आशिष शेलार, आमदार बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर राम शिंदे यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील भाजपचे पराभूत आमदार आणि विखे हे प्रथमच एकत्र आले. विरोधी पक्षनेत्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी नगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात काय घडले. भाजपच्या उमेदवारांच्या पराभवाची कारणे काय आहेत, याचा अभ्यास करून वस्तुनिष्ठ अहवाल मागविला आहे.विखेंनी मांडली बाजूनाशिक येथील बैठकीनंतर नगर जिल्ह्यातील पराभूत आमदार व विखे पिता-पुत्र हे मुंबई येथील बैठकीत प्रथमच एकत्र आले. या बैठकीतही जिल्ह्यातील भाजपाच्या आजी-माजी आमदारांनी विखे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. विखे यांनीदेखील आपली बाजू जोरकसपणे मांडल्याचे समजते. पराभूत आमदार व विखे, अशा दोन्ही बाजूंचे म्हणणे फडणवीस यांनी ऐकून घेतले.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील