दीपक कोचरचा जामीन फेटाळला

By | Updated: December 5, 2020 04:34 IST2020-12-05T04:34:50+5:302020-12-05T04:34:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉन मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचा ...

Deepak Kochhar's bail rejected | दीपक कोचरचा जामीन फेटाळला

दीपक कोचरचा जामीन फेटाळला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉन मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचा पती आणि आरोपी दीपक कोचर याचा जामीन विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्या. पी. पी. राजवैद्य यांनी फेटाळला. व्हिडिओकॉन ग्रुप कंपनीला बेकायदा १,८७५ कोटी आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज देण्यात आल्याने ईडीने कोचरवर गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Deepak Kochhar's bail rejected