विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू : पोलीस वसाहतीमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 13:40 IST2019-06-13T13:38:01+5:302019-06-13T13:40:34+5:30

अहमदनगर पोलीस मुख्यालयातील वसाहतीत राहणा-या तरुणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. आज दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

Death of a woman with electric shocks: incidents in police colony | विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू : पोलीस वसाहतीमधील घटना

विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू : पोलीस वसाहतीमधील घटना

अहमदनगर : अहमदनगर पोलीस मुख्यालयातील वसाहतीत राहणा-या तरुणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. आज दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. पूजा सुनील कु-हे (वय-२२) असे मयत तरुणीचे नाव आहे.
हवालदार सुनील कु-हे हे आपल्या कुटुबासह पोलीस मुख्यालयातील वसाहतीत राहत आहेत. दोन दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे त्यांच्या घरावरील पत्रे व भिंतींत वीजप्रवाह उतरला होता. दरम्यान आज दुपारी पूजा घरात असताना तिला विजेचा झटका बसला. कुटुंबियांनी तातडीने तिला रुग्णालयात हलविले. मात्र तिचा तत्त्पुर्वीच मृत्यू झाला. पूजा एमबीएचे शिक्षण घेत होती.

Web Title: Death of a woman with electric shocks: incidents in police colony