शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी येथे दर्शनबारीत दोन साई भक्ताचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 18:55 IST

साईदर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा सोमवारी दुपारी मध्यान्ह आरतीनंतर दर्शनबारीत मृत्यू झाला़ दुपारी एकच्या सुमारास अपंगाच्या रांगेत ही दुर्दैवी घटना घडली. रविवारीही एका भाविकाचा भक्त निवासात मृत्यू झाला. हा भाविक जागतिक साईमंदीर विश्वस्त परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेला होता.

शिर्डी : साईदर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा सोमवारी दुपारी मध्यान्ह आरतीनंतर दर्शनबारीत मृत्यू झाला़ दुपारी एकच्या सुमारास अपंगाच्या रांगेत ही दुर्दैवी घटना घडली. रविवारीही एका भाविकाचा भक्त निवासात मृत्यू झाला. हा भाविक जागतिक साईमंदीर विश्वस्त परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेला होता.थल्लूरी केशवराव भद्रय्या (वय ५५) असे दर्शनबारीत मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांचे नाव आहे. ते खम्माम (तेलंगणा) येथील रहिवासी आहेत. आपल्या कुटूंबासह ते शिर्डीला आले होते. दुपारी अकराच्या सुमारास कुटुंबासह ते मंदिर परिसरात आले होते. ते अपंग असल्याचे कुटूंबातील लोकांनी सांगितले. त्यांना टाईम दर्शन पास काढून आणण्यास सांगण्यात आले. ते पुन्हा रांगेकडे येऊन पास घेऊन मंदिराकडे आले़ तेथे अपंग गेटच्या जवळच त्यांना त्रास जाणवू लागल्याने ते खाली बसले. तेथून त्यांना तातडीने संस्थानच्या मंदीर परिसरातील प्रथोमपचार कक्षात व नंतर साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. त्यांना अधुनमधून झटकेही येत होते, असे त्यांचा मुलगा भरतकुमार व नातू राजू यांनी सांगितले.दरम्यान शनिवारच्या जागतिक साई मंदिर विश्वस्त परिषदेसाठी आलेले भाविक के. एम. प्रकाश यांचा रविवारी सकाळी साईबाबा संस्थानच्या साई आश्रम एक या धर्मशाळेत मृत्यू झाला होता. ते आय ब्लॉकमधील रूम नंबर अकरामध्ये राहत होते. रविवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ते दावणगिरी (कर्नाटक) येथील रहिवाशी होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीSaibaba Mandirसाईबाबा मंदिर