निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:15 IST2021-01-10T04:15:16+5:302021-01-10T04:15:16+5:30

पळवे : राधाबाई भिमाजी पळसकर (वय ७६, रा. पळवे, ता. पारनेर) यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

पळवे : राधाबाई भिमाजी पळसकर (वय ७६, रा. पळवे, ता. पारनेर) यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. ज्ञानदेव जाधव महाराज यांच्या त्या भगिनी तर सेवा संस्था अध्यक्ष नंदकुमार पळसकर यांच्या त्या मातोश्री होत.

फोटो : ०९ राधाबाई पळसकर

--------

रोहिणी पटवेकर

अहमदनगर : रोहिणी गणेश पटवेकर (वय ४४, रा. माळीवाडा, नगर) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, पती, सासू-सासरे असा परिवार आहे.

फोटो : ०९ रोहिणी पटवेकर

-----------

हौसाबाई रूईकर

शेवगाव : हौसाबाई भिमराज रूईकर (वय ९५, रा. सालवडगाव, ता. शेवगाव) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

०९ हौसाबाई रूईकर

--------

Web Title: Death talk