शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पती दुसऱ्या लग्नासाठी लग्नमंडपात उभा राहिला, विधी सुरू झाले, एवढ्यात पहिली पत्नी आली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 15:50 IST

अहमदनगरमधून एक अजब प्रकरण समोर आले आहे.

अहमदनगरमधून एक अजब प्रकरण समोर आले आहे. पहिली पत्नी हयात असताना त्या पत्नीला घटस्फोट न देता दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाला आणि नववधूला पहिल्या पत्नीने धडा शिकवल्याचे प्रकरण समोर आले आहे. पतीने अहमदनगरमध्ये दुसऱ्या लग्नासाठी नियोजन केले होते, याची माहिती पहिल्या पत्नीला लागली. लग्नाच्या वेळेअगोरच पहिली पत्नी लग्नमंडळात आली त्यामुळे मोठा भांडाफोड झाला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. 

“... तर लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना विजयी करु”; ठाकरे गटातील आमदाराने केले स्पष्ट

अधिक माहिती अशी, जालना जिल्ह्यातील विशाल पवार नावाच्या व्यक्तीने बारा वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील मुलीसोबत लग्न केलं होतं. पवार यांचं अगोदर लग्न झालं असतानाही ते दुसर लग्न करणार असल्याची माहिती पहिल्या पत्नीला मिळाली.  ही माहिती मिळताच पहिल्या पत्नीने लग्नाच्या काही तास आधीच आई, वडील नातेवईकांना घेऊन अहमदनगर गाठले. 

यानंतर त्यांनी पवार यांचे लग्न ज्या मंगल कार्यालयात होणार होतं, त्या ठिकाणी गेले आणि लग्नमंडपात गोंधळ घालायला सुरुवात केली. पहिल्या पत्नीने नववधूला मारहाणही करण्यास सुरुवात केली. लग्नमंडपात उपस्थित असणाऱ्यांना काहीच समजायच्या आत हा गोंधळ सुरू झाला.  

यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लग्नमंडपातील सर्व वरात पोलीस ठाण्यात आणली. विशाल पवार याच्या पहिल्या पत्नीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पवार कोणतीही माहिती न देता तसेच घटस्फोट न घेता दुसरे लग्न करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान तोफखाना पोलिसांनी विशाल पवार यांच्याविरुद्ध भादवी 494 नुसार पुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस