शिर्डीत क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:21 IST2021-02-16T04:21:58+5:302021-02-16T04:21:58+5:30

या स्पर्धेचे उद्घा‌टन नगर पंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ. सुजय ...

Cricket tournament kicks off in Shirdi | शिर्डीत क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

शिर्डीत क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

या स्पर्धेचे उद्घा‌टन नगर पंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ. सुजय विखे पाटील, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, साईनिर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या. उद्घा‌टनप्रसंगी नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष सचिन कोते, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव शिंदे, माजी विश्वस्त सचिन तांबे, माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते, माजी नगरसेवक गोपीनाथ गोंदकर, ताराचंद कोते, ॲड. अनिल शेजवळ, हाजी बिलाल शेख, सलीम शेख, न्याती ग्रुपचे सलीम मुल्ला, साईनिर्माणचे संचालक मुन्ना शहा, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक रज्जाक पटेल, हाजी गणीभाई पठाण, ऋषिकेश विलास कोते, आण्णा कातोरे, किशोर भंगणे, प्रदीप त्रिभुवन, नवीन शेजवळ, दिलावर शेख, गफ्फार पठाण, जावेद शेख, महेमूद सय्यद, समीर शेख, अब्दुल शेख, अमीर शेख, पप्पू इनामदार, जावेद शेख, सरदार पठाण, सोमनाथ कडलग, युनूस शेख उपस्थित होते.

Web Title: Cricket tournament kicks off in Shirdi