प्रतिबंधात्मक उपायांतूनच रोखला जाईल कोरोना

By | Updated: December 5, 2020 04:33 IST2020-12-05T04:33:10+5:302020-12-05T04:33:10+5:30

गाडे यांनी सध्याची कोरोना रुग्णांची संख्या तसेच प्रशासनाकडून घेतल्या जात असलेल्या खबरदारीबाबत माहिती दिली. वाघमारे यांनी कोरोना विषाणू ...

Corona will be prevented only by preventive measures | प्रतिबंधात्मक उपायांतूनच रोखला जाईल कोरोना

प्रतिबंधात्मक उपायांतूनच रोखला जाईल कोरोना

गाडे यांनी सध्याची कोरोना रुग्णांची संख्या तसेच प्रशासनाकडून घेतल्या जात असलेल्या खबरदारीबाबत माहिती दिली. वाघमारे यांनी कोरोना विषाणू व त्याचा शरीरावर जो परिणाम होतो त्याबाबत शास्त्रीय माहिती दिली.

प्रास्ताविक प्रा. डी.बी. मोरे यांनी केले. प्रा. व्ही. ई. शिंदे, प्रा. रामेश्वर दुसूंगे, प्रा. एस. एल. जाधव, प्रा. बी.डी. पांढरे, प्रा. ए. एस. जाधव यांची यावेळी उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. प्रियंका खुळे यांनी केले तर प्रा. अतुल म्हस्के यांनी आभार मानले.

Web Title: Corona will be prevented only by preventive measures