शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

अहमदनगरच्या उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 22:41 IST

सहाजण ताब्यात : परप्रांतीय मुलींकडून वेश्या व्यवसाय

अहमदनगर : शहरात सावेडी भागातील महावीरनगर येथील उच्चभ्रू वस्तीत (हाय प्रोफाईल) सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत तोफखाना पोलिसांनी तीन मुलींसह सहाजणांना ताब्यात घेतले आहे. येथे बंगल्यात एक महिला परप्रांतीय मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होती. गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

सावेडी परिसरात नगर-मनमाड रोडवरील महावीरनगर ही उच्चभ्रू लोकांची वसाहत आहे. येथील एका बंगल्यात एक महिला अनेक दिवसांपासून परप्रांतीय मुलींकडून वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती खबºयाकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, परिविक्षाधीन उपअधीक्षक पूनम पाटील, तोफखान्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे, पोलीस कर्मचारी मंगेश खरमाळे, राम सोनवणे, दीपक रोहोकले, शिरीष तरटे, महिला पोलीस कर्मचारी रोहिणी म्हणले, अंजली गुरु व इतर पोलीस कर्मचाºयांनी कुुंटणखान्यात बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करत छापा टाकला.

यावेळी एक महिला बंगल्यामध्ये खालच्या व वरच्या मजल्यावर कुंटणखाना चालवताना आढळून आली. पोलिसांनी या कारवाईमध्ये तीन मुलींची सुटका केली असून त्यात दोन परप्रांतीय मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी येथूून ग्राहक पुरवणारी महिला, तसेच ग्राहक संतोष अर्जुन भुजबळ (रा. माका, ता. नेवासा), भास्कर राजाराम ठोंबे (रा. साईनगर बोल्हेगाव) अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ३,४,५,६ प्रमाणे पोलीस नाईक मंगेश खरमाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संपत शिंदे करीत आहेत.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिस