बालविकास मंच ‘मास्टर टॅलेंट’चा निकाल जाहीर
By Admin | Updated: July 11, 2016 23:50 IST2016-07-11T23:36:31+5:302016-07-11T23:50:18+5:30
मास्टर टॅलेंट या योजनेमध्ये कार्तिक काळे, भावेश मोटलकर, अमृता कोथंबिरे, जियारोशन शेख हे बालविकास मंच सदस्य रुपये ५००० ची रोख शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले

बालविकास मंच ‘मास्टर टॅलेंट’चा निकाल जाहीर
अहमदनगर : लोकमत बालविकास मंच व प्रभात डोमेस्टिक अप्लायन्सेस आयोजित मास्टर टॅलेंट या योजनेमध्ये कार्तिक काळे, भावेश मोटलकर, अमृता कोथंबिरे, जियारोशन शेख हे बालविकास मंच सदस्य रुपये ५००० ची रोख शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत.
बालविकास मंचतर्फे दि. १ डिसेंबर ते ३१ जानेवारी १६ या कालावधीत मास्टर टॅलेंट ही योजना राबविण्यात आली होती. या योजनेचा व साई एंटरप्रायजेस व एस.जी. कायगावकर ज्वेलर्स यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या वार्षिक लकी ड्रॉ दरम्यान आकर्षक बक्षिसांचा निकाल लोकमत भवन येथे काढण्यात आला.
यावेळी प्रभात डोमेस्टिकचे निलेश अकोलकर, साई एंटरप्रायजेसचे गणेश गायकवाड, एस.जी. कायगावकरचे सागर कायगावकर तसेच मुख्याध्यापिका संध्या कुलकर्णी, सुनंदा धिमते, भारती कुलकर्णी, संध्या मकाशीर, मुख्याध्यापक सुनील पंडित, सुरेश शेवाळे, बाळासाहेब वाकचौरे, डी.एम.कासार, कर्नल बी.ए. पाटील, विठ्ठल लोखंडे, ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे, संपादकीय प्रमुख सुधीर लंके आदी उपस्थित होते.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे-
मास्टर टॅलेंट : द्वितीय बक्षीस- (मिक्सर ग्रार्इंडर-२)- प्रणव देशमुख (५९०२८) (संगमनेर), दिग्वीजय पाटील (६१३२७) (श्रीगोंदा). तृतीय बक्षीस : (ओव्हन टोस्टर ग्रीलर-२)- प्रतीक चन्ना (५४६३२), कांचन आव्हाड (५८१८८). चौथे बक्षीस : (वॉटर फिल्टर-२)- पूनम वाळले (५८२०९) (संगमनेर), विशाल बठेजा (५५४९२). पाचवे बक्षीस : (अॅल्यु. प्रेशर कुकर-५)- आयुष चेमटे (५५७२०), तेजस म्हस्के (५६०७१), अनुष्का लोखंडे (६१३५४) (श्रीगोंदा), प्राप्ती खिरडकर, संतोष मुर्तडक. सहावे बक्षीस : (ज्युसर-५)- यश चव्हाण (५६२९४), प्रणव गांजवे (५८३१९) (संगमनेर), ओंकार कळमकर (५६९८८), आदित्य तिरसे (कोपरगाव), तनिष्का शेळके (६१३५७) (श्रीगोंदा). सातवे बक्षीस : (अल्यु. पे्रशर हॅण्डीज-४)- गिरीष मुळे (५९६६७), अक्षरा ठोंबे (५७४६१), ऋषीकेश शेळके (५४५८९), अनिरुद्ध रेणुकदास (५९००१) (संगमनेर).
आठवे बक्षीस : (टेबल वेअर कटलरी सेट-२०)- मनुजा देशमुख, वसुधा भगत (५५४०५), समृद्धी करपे (५७७६१), संस्कृती कोठारी (५५९८३), क्षितीज केदारी (५५९०१), श्रीराज पवार (५६७१५), आकांक्षा गायकवाड (५६१००), रिद्धी वराळ (५६८२३), ज्ञानेश्वरी मोढे (५६९९६), सुशांत नक्का (५६५४३), ईशांत तोडमल (५५२८८), गायत्री गायकवाड (५५८२४), चैतन्य लबडे (६१२०६), रूद्राक्ष दळवी (५५६१३), वेदांत ताजणे (संगमनेर ५८८११), सिद्धेश आंबरे (५८८१२, संगमनेर), युवान शेख (श्रीगोंदा- ५९७८०), श्वेता जामदार (श्रीगोंदा- ५९७९१), सोहम कोथंबिरे (श्रीगोंदा- ६१२३६), संस्कृती गुंजाळ (संगमनेर- ५८३४७).
नववे बक्षीस : (ज्युपिटर प्लास्क)- विवेक जाधव (५६८६६), धनश्री गर्जे (५७७६२), अनुज लवांडे (५५५६३), साची गुंदेचा (५४६७५), स्नेहल भिंगारकर (५७८३७), वरूण सांगळे (५६८९७), ओम फुलसौंदर (५५९१६), सर्वेश खोल्लम (५७०४८), अक्षरा होडे (५५८२७), शंभुराजे नवसुपे (५४६५१), आदेश दळवी (५७७६६), हर्षाली लोंढे (५५८५९), आदित्य राऊत (५५८२६), रणजित गवारे (५९७१२- श्रीगोंदा), आयुष संगमनेरे (६००५९- कोपरगाव), प्रमोद पोटे (५९७११- श्रीगोंदा), नंदिनी कलंत्री (६००६०- कोपरगाव), खंडेराव जासूद, शुभम वर्पे (५८२१७), सम्यक बोरा (५६०५७).
दहावे बक्षीस : (कास्टर सेट-१०)- अस्मिता शेळके (६१२९०- श्रीगोंदा), आदित्य डोके (५५७२९), शेजल चौधरी (५८१६९), उत्कर्ष शेटीया (५४५४९), आदित्य मेटे (५६५४०७), शिवानंद बोराडे (५७३१३), सायली पवार (५५२५९), पियुष आढाव (५९७०१- श्रीगोंदा), हर्षद नवले (५९७६९- श्रीगोंदा), अपूर्वा कदम (५५१११).
अकरावे बक्षीस : (पोटॅटो सुपर चिप्सर- ५)- श्रीयस दळवी (५४७६८), गौरी बोरूडे (५५९५१), अद्वैत गहाणडुले (५८१९६), सायली मनवेलीकर (५७७७०), सिद्धी गुंदेचा (५४६७६).
बारावे बक्षीस : (आयर्न इस्त्री-१८)- प्राजक्ता शिंदे (५९७४९- श्रीगोंदा), ईश्वरी गुंजाळ (५८३७५- संगमनेर), समर्थ शिंदे (५८२२५- संगमनेर), कावेरी वर्पे (५८२१०- संगमनेर), श्रेया खासने (कोपरगाव), निया लक्ष्मण मोहन (६००६१- श्रीरामपूर), समाधान वाघमारे (६००९२- कोपरगाव), राज मेहता (६१२१६- श्रीगोंदा), अनुजा चाकणे (६१२९६- श्रीगोंदा), प्रणव भागवत (५५८६०), जान्हवी खरात (५८१५२),स्वरा जंगले, सौम्या कटारिया (५७५६५), अथर्व शिंदे, सत्यजीत जाधव (५६२७७), राधिका राहिंज (५५८९०), संस्कृती कुलकर्णी, सार्थक जाधव (५६०९४).
साई एंटरप्रायजेस (आकर्षक गिफ्ट- १५) : रिया बोरा, प्राची भुजबळ, सायली शिंदे, हर्षाली बडे, वल्लभ सैंदाणे, श्लोक नजन, स्वराज पिसे, आदित्य भापकर, वैष्णवी गुंदेचा, अनन्या पितळे, संवेद वायकर, हर्षद फुलसौंदर, निर्मल छाजेड, अर्जुन सोनवणे, सानिका बोरा.
एस.जी. कायगावकर (आकर्षक गिफ्ट- ५०) : प्रथमेश दळवी, निखील बनकर, तेजस नालकर, प्रसाद कोरडे, वैष्णवी झंपाल, साक्षी कुऱ्हाडे, तनीष्का बोरूडे, सुजल लिमजे, कांचन आव्हाड, अंकुश पारधी, श्लोक वाडकर, गौरवी शिंदे, कृष्णा शिंदे, ऋषिकेश पासकंटी, जिया कुंकूलोळ, अनुज नगरकर, गायत्री जठार, शंतनु जठार, सत्यजीत जाधव, कार्तिक निमसे, कृष्णा शिरसाठ, विशाल नावकर, अभिषेक पवार.
स्वप्नील बनकर, प्रतीक्षा भालेकर, सिद्धी जैन, श्रीराज पवार,भावेश वाधवानी, सौरभ शेळके, जयंत शेटे, तनुश्री सामल, पारितोष मुसमाडे, आर्यन घुले, सुधांशु पवार, मयूर पाटील, सार्थक पुंड, अर्जुन सोनवणी, अक्षरा देवकर, रिया बोरा, स्नेहा साबळे, शृन्मय शिंदे, योजित बोगावत, प्रिया साळवे, खुशी गुगळे, पूर्वा भांडवलकर, आर्यन दुगड, रिद्धी रावळ, जान्हवी सरोदे, तेजस भिंगारदिवे, सौरभ वाळुंजकर.
विजेत्यांना लवकरच बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९८५०२६४२००, ९७६७१२८००६ या क्रमांकावर संपर्क साधावा.