पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
By Admin | Updated: August 14, 2014 23:14 IST2014-08-14T23:08:00+5:302014-08-14T23:14:03+5:30
अहमदनगर : स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता होणार आहे.

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
अहमदनगर : स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. यावेळी उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)