शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीत दाखल; अण्णा हजारे उपोषण सोडणार का ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 14:48 IST

लोकपाल, लोेकायुक्तसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिद्धीमध्ये उपोषण सुरू आहे. उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देसरकारकडून अण्णांची समजूत काढण्याचा प्रयत्नमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीमध्ये दाखल

अहमदनगर : लोकपाल, लोेकायुक्तसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिद्धीमध्ये उपोषण सुरू आहे. उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे अण्णा उपोषण सोडणार का ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.  मुख्यमंत्री फडणवीस दाखल झाले असून थोड्याच वेळात चर्चा सुरू होणार आहे. 

जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे राळेगणसिद्धीमध्ये दाखल झालेत. दरम्यान, मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून आज अण्णा उपोषण सोडणार असल्याचे महाजन यांनी काही वेळापूर्वी सांगितले. सोमवारीही(4 फेब्रुवारी) महाजन आणि भामरे यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली होती.  

अण्णा हजारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा

  • 02:30 PM आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी लोकपाल कायदा लागू व्हावा, अण्णांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी .

  • 02:28 PM लोकपाल कायद्याचा जुना मसुदा आणि अण्णा हजारे यांनी सरकारला दिलेला मसुदा या दोन्ही मसुद्यातील काही मुद्दे एकत्र करून नवा मसुदा तयार करण्याबाबत चर्चा सुरू.

  • 02:41 PM शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, कृषि मूल्य आयोगाला स्वायत्ता मिळावी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, अण्णांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

 

उपोषणाचा सातवा दिवस असल्याने सरकारच्या निषेधार्थ राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी चूल बंद ठेऊन एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. जनावरेही आंदोलनस्थळी आणून बांधली आहेत. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसanna hazareअण्णा हजारेGirish Mahajanगिरीश महाजन