अभ्यासासोबत किल्ल्याची राखणदारी करतोय छोटा मावळा

By | Updated: December 5, 2020 04:37 IST2020-12-05T04:37:18+5:302020-12-05T04:37:18+5:30

पिंपळगाव माळवी : दिवाळीच्या सणामध्ये थोरामोठ्यांप्रमाणेच लहान मुलांना किल्ले बनवण्याचा फार उत्सुकता असते. लहान मुले मातीचा किल्ला बनवून त्यावर ...

Chhota Mawla is guarding the fort with the study | अभ्यासासोबत किल्ल्याची राखणदारी करतोय छोटा मावळा

अभ्यासासोबत किल्ल्याची राखणदारी करतोय छोटा मावळा

पिंपळगाव माळवी : दिवाळीच्या सणामध्ये थोरामोठ्यांप्रमाणेच लहान मुलांना किल्ले बनवण्याचा फार उत्सुकता असते. लहान मुले मातीचा किल्ला बनवून त्यावर ते लहान-मोठे मावळे, घोडे ठेवून किल्ल्याची प्रतिकृती बनवतात. नगर तालुक्यातील डोंगरगण येथील यश विलास देठे या आठवीच्या विद्यार्थ्याने दिवाळीला बनवलेला किल्ल्याच्या राखणदारीसोबतच अभ्यासाचा चंग बांधला आहे.

Web Title: Chhota Mawla is guarding the fort with the study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.