महिला शिक्षक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST2021-01-04T04:18:24+5:302021-01-04T04:18:24+5:30
यावेळी सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे चेअरमन हेमंत मुथा, प्राचार्य अजय बारगळ, उपप्राचार्य ...

महिला शिक्षक दिन साजरा
यावेळी सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे चेअरमन हेमंत मुथा, प्राचार्य अजय बारगळ, उपप्राचार्य कुलकर्णी, संघाच्या वांबोरी शहराध्यक्षा जयश्रीताई व्यवहारे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, प्रदेश सोशल मीडिया प्रमुख दीपकराव साखरे, शहराध्यक्ष सुनील शिंदे, सचिव भरत सत्रे यांच्या हस्ते महिला शिक्षिका रेखा ढाकणे, संगीता कोळी, ज्योती साळवे, मनीषा कसोटे, सुडके शोभा, तोडमल ज्योत्स्ना, भोसले शुभांगिनी, वाघूलकर पूनम, कविता गडाख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक भीमराज आव्हाड, संजय तमनर, संभाजी पवार, शशिकांत शिंगाडे, अनिल लोहकरे, नीलेश भालेराव, बाबासाहेब पटारे, भारत सत्रे, लखन तमनर उपस्थित होते.