परिक्रमात एड्स दिन साजरा

By | Updated: December 5, 2020 04:34 IST2020-12-05T04:34:12+5:302020-12-05T04:34:12+5:30

काष्टी : श्रीगोेंदा तालुक्यातील काष्टी येथील परिक्रमा शैक्षणिक संकुलात जगतिक एड्स दिन साजरा करण्यात आल्याची माहिती प्राचार्य रमेश शिंदे ...

Celebrate AIDS Day in the circuit | परिक्रमात एड्स दिन साजरा

परिक्रमात एड्स दिन साजरा

काष्टी : श्रीगोेंदा तालुक्यातील काष्टी येथील परिक्रमा शैक्षणिक संकुलात जगतिक एड्स दिन साजरा करण्यात आल्याची माहिती प्राचार्य रमेश शिंदे यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे परिक्रमाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा पाचपुते, सचिव विक्रम पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाचपुते, संकुल संचालक डॉ. विजय पाटील, मुख्य प्रशासकीय अधिकारी अनिल पुंड, तानाजी दबडे, सुनील निर्मळ, सुदर्शन गिरमकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सागर सानप व प्रा. सुरेखा भोर यांनी केले.

Web Title: Celebrate AIDS Day in the circuit