शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या आमदार मोनिका राजळेंसह ३५ जणांविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 13:13 IST

दूध दरवाढ व शेतक-यांच्या विविध मागण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली १ आॅगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिका-यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आमदार राजळे यांच्यासह ३५ जणांविरुध्द पोलिसांनी २८ दिवसानंतर गुन्हा दाखल केला आहे. 

पाथर्डी : दूध दरवाढ व शेतक-यांच्या विविध मागण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली १ आॅगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिका-यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आमदार राजळे यांच्यासह ३५ जणांविरुध्द पोलिसांनी २८ दिवसानंतर गुन्हा दाखल केला आहे. 

मोनिका राजळे यांनी १ आॅगस्ट रोजी दूध दरवाढ व इतर विविध मागण्यांसाठी सरकारविरोधी घोषणा देत कार्यकर्त्यांसह प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून सरकारचा निषेध केला होता. परंतु याबाबत पोलिसांनी गुन्हे दाखल  केले नव्हते. परंतु ४ आॅगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजळे यांच्या कासार पिंपळगाव निवासस्थानासमोर प्रशासनावर आमदारांचा अंकुश राहिलेला नाही. यासंदर्भात आंदोलन करण्यात आले होते. त्याप्रकरणी मात्र पोलिसाकडून जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे पोलीस दुटप्पी धोरण राबवत असल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारपासून शेवगाव पोलीस विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी (२८ आॅगस्ट) रात्री उशिरा या आंदोलकांविरुध्द गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी आमदार मोनिका राजळे, माणिक कोंडिबा खेडकर, विष्णू अकोलकर, गोकुळ दौंड, जनार्धन वांढेकर, प्रवीण राजगुरु यांच्यासह ३५ कार्यकर्त्याविरुद्ध पो.कॉ. दीपक शेंडे यांच्या फिर्यार्दीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीMonika Rajaleआ. मोनिका राजळेPoliticsराजकारण