पिण्याचे पाणी मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:21 IST2020-12-31T04:21:27+5:302020-12-31T04:21:27+5:30

निवेदनावर गणेश माधव फटांगरे, विलास रामनाथ एरंडे, कैलास रामनाथ एरंडे, रामनाथ भागूजी एरंडे, गंगूबाई रामनाथ एरंडे, आशा कैलास एरंडे, ...

Boycott on voting due to non-availability of drinking water | पिण्याचे पाणी मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार

पिण्याचे पाणी मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार

निवेदनावर गणेश माधव फटांगरे, विलास रामनाथ एरंडे, कैलास रामनाथ एरंडे, रामनाथ भागूजी एरंडे, गंगूबाई रामनाथ एरंडे, आशा कैलास एरंडे, संकेत भीमा एरंडे, हरिभाऊ शिवाजी खर्डे, संदीप बाळासाहेब एरंडे आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

----

झोळे ग्रामपंचायतीकडे पाणी येत नसल्याची अनेकदा तक्रार केली; परंतु आमच्या प्रश्नाकडे कुणीही लक्ष दिले नाही. अनेकांना लांबून पाणी आणावे लागते. त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकत आहोत.

- विलास एरंडे, ग्रामस्थ, झाेळे.

Web Title: Boycott on voting due to non-availability of drinking water